Sunday, January 13, 2019

M-Indicator... एक मार्गदर्शक...।

M-Indicator... एक मार्गदर्शक...।

मित्रांनो नमस्कार....
आज बऱ्याच दिवसांनी लिहावेसे वाटले. तेही माहिती तंत्रज्ञानाबद्दल . वाटले ना काहीतरी वेगळे.

मला आज तुमच्या सोबत एम - इंडिकेटर बद्दल बोलायचे आहे. हे मुंबई  सारख्या मेट्रो सिटीत राहणारया मित्रांसाठी काही नवीन नाही. पण आपल्यासाठी खूप गरजेचे आहे. भरपूर जणांना एम - इंडिकेटर माहीत असेलच. तरीही एक आढावा घेऊ.

तर मित्रांनो, एम- इंडिकेटर हे एक मार्गदर्शक म्हणून ओळखले जाते. आपली मुंबई खूप मोठी आहे. मुंबई मध्ये काम असल्यास आपल्याला लोकल ट्रेन ने प्रवास हा करावाच लागतो. क्षणभर ही विलंब न करता लोकल ट्रेन ह्या येत राहतात. त्यामुळे मुंबईत आलेल्या नवख्या माणसाला दिशा आणि वेळ समजायला खूप वेळ लागतो. काहीवेळा तर आपण भलतेच कुठे वेगळी कडे जातो. माझ्यामते हा अनुभव बरयाच लोकांना आलाही असेल,  हो ना ...!.

त्यासाठी मुंबईची आपली माणसं मदत करतातच. तरीही आपला वेळ वाचवण्यासाठी सतर्क राहने कितीतरी चांगले, नाही का..!

त्याचसाठी, मुंबई, दिली आणि पुणे ह्या शहरात एम - इंडिकेटर ची सुविधा आहे.

आता भरपूर झाले कारण. आता मूळ विषय बद्दल बोलू. नाहीतर तुम्ही म्हणाल काय बकवास करतोय  मगाचपासून.☺☺☺

 तर मित्रानो, एम इंडिकेटर मधे लोकल ट्रेनचे वेळापत्रक असते. ते एक सॉफ्टवेअर असलेने आपण आपले जायचे ठिकाण फक्त टाकावे लागेल. हेच सॉफ्टवेअर आपल्याला लगेच लोकल ट्रेन ची वेळ आणि कुठल्या स्टेशन वरन बदलावायची असेल ते देखील दर्शवते. उदाहरण म्हणून मी खाली दिले आहे.

तितकेच नाही, बस सुविधा, S.T.  महामंडळाच्यासुविधा, हॉटेल्स, टॅक्सी, नोकरी संदर्भात जाहिराती, फेरी बोट, स्वतः ची जाहिरात, इतर एक्सप्रेस ट्रेन, रिक्षा सुविधा ...!
आशा कित्येक सुविधा या एका एम इंडिकेटर मध्ये आहेत.
म्हणून च मी म्हणतो हा सॉफ्टवेअर कमी आणि आपला मार्गदर्शक जास्त आहे.

M-Indicator... एक मार्गदर्शक...।     M-Indicator... एक मार्गदर्शक...।      M-Indicator... एक मार्गदर्शक...।     M-Indicator... एक मार्गदर्शक...। M-Indicator... एक मार्गदर्शक...।   M-Indicator... एक मार्गदर्शक...।      M-Indicator... एक मार्गदर्शक...।     M-Indicator... एक मार्गदर्शक...।

तरी मुंबई, पुण्यात जाण्यारया सर्व मित्रांनी ह्याचा अनुभव घ्यावा. तुम्हला  हा लेख जर आवडला असेल तर नक्की आपल्या ईतर मित्रांना पाठवा आणि या ब्लॉग ला subscribe करा.👍👍

Latest article

पपीता पत्ती का रस: डेंगू के इलाज में एक प्राकृतिक उपाय

पपीता पत्ती का रस: डेंगू के इलाज में एक प्राकृतिक उपाय पपीता पत्ती परिचय डेंगू बुखार, मच्छरों से फैलने वाली एक खतरनाक बीमारी है, जिससे कई...