विरह
धाडस होत नाही माझं
तूच आता करून टाक,
आयुष्यातील मोठा निर्णय,
तूच आधी घेऊन टाक.... !
त्यातूनही वाट पाहीन मी,
तुझं माझं जुळवू पाहीन मी,
पण तू नको थांबू आता,
निर्णय आधी घेऊन टाक.... !
निघून जाशील दूर तू,
जीव माझा मुठीत घेऊन,
हरवून बसेन मी स्वतःला,
तुला माझ्या मनात घेऊन.... !
मी, मी नसेन तेव्हा,
फक्त आत्म्याविना शरीर असेल ,
ओढ़ तर तुझ्याकडे असेल,
मी फक्त तुझ्या विरहात गुरफटलेलाअसेल ,
मी फक्त तुझ्या विरहात गुरफटलेला असेल .... !
Heart touching....
ReplyDeleteHeart touching story bro..
DeleteNICE
ReplyDeleteNice
ReplyDeleteThanx buddy.... I will post more marathi poems....Pls visit my blog shabd mhanje sarv kahi....And pls do subscribe ....Do share...
DeleteThanks